महाराष्ट्र मुंबई

नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक!

मुंबई | नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीेएसने आणखी एकाला अटक केली आहे. अविनाश पवार असं या अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे

या प्रकरणात एटीएसने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि अजून तीन आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या आरोपीला 31 आॅगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘सोनी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 2018 मधील वेगळा ठरू शकतो हा चित्रपट

-मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल- महादेव जानकर

-चौकात उभी राहायची लायकी नाही अन् नगरसेवक होण्याचं स्वप्न बघता- महादेव जानकर

-स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा!

-रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या