Top News

राष्ट्रवादीच्या महिला सदस्याचा गुंडाने पोलिस ठाण्यातच दाबला गळा!

नाशिक | राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद महिला सदस्याचा गुडांने पोलिस ठाण्यातच गळा दाबला. हा धक्कादायक प्रकार देवळा पोलिस ठाण्यात घडला आहे. 

राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या यांचा सोशल मिडीयावर अवमानकारक संदेश टाकुन विनयभंग करण्यात आला. यावेळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या महिलेस संबंधीत संशयीत आरोपीने पोलिसांसमोरच शिवीगाळ करीत गळा दाबला. त्यावेळी त्या जागीच बेशुद्ध झाल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमक होत पोलिस महासंचालकांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-अकोल्यातील ‘आप’च्या नेत्याची बुलडाण्यात हत्या; शहरात खळबळ

-माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर बनणार उपजिल्हाधिकारी!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसंग्राम संघटनेचा पाठिंबा – विनायक मेटे

-विधानसभेच्या वेळेस मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली!

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणं म्हणजे पळवाट आहे- विनायक मेेटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या