SHIVENDRA RAJE AND UDYANRAJE - त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल
- महाराष्ट्र, सांगली

त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल

सातारा | जिल्हाधिकाऱ्यांना दगडाची उपमा देऊन आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती, असा टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले याचं नाव न घेता केली.

स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले जिल्हाधिकाऱ्यांना दगड संबोधून लपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी भावनिक आश्‍वासने देऊन सत्ता मिळवली. आज त्याच सातारकरांची काय अवस्था करून ठेवली आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर सातारकर तुम्हाला माफ करणार नाही; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना इशारा

-खड्ड्यांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

-पोलिसांनी कारवाई करताना डावं-उजवं बघू नये, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना थेट आदेश

-ते तसे नाहीत… अटक केलेल्यांपैकी मी काहींना ओळखतो- शरद पवार

-शिवस्मारकाबाबत 4 आठवड्यांत स्पष्टीकरण द्या; उच्च न्यायालयाचे आदेश

या बातमीवर तुमची कमेंट लिहा