Top News

20 आॅगस्टपासून मराठ्यांचा एल्गार; बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करणार

पुणे | मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा एल्गार केला आहे. 20 आॅगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सुरवातीला मुक मोर्चे काढले, त्यानंतर त्या मुक मोर्चाचं रूपातंर ठोक मोर्चात झालं. या ठोक मोर्चात आरक्षणासाठी अनेक मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या. हिंसाचार झाला,  मात्र सरकारकडून कोणतीच ठोस भूमिका घेतली गेली नाही. 

त्यामुळे, पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जियोचा 1 सेंकदात 100 MB स्पीड; कशी कराल नोंदणी?

-केरळसाठी नितीश कुमारांचा मदतीचा हात; 10 कोटी रूपयांची मदत जाहीर

-हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका!

-वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या MIM नगरसेवकाला अटक

-साताऱ्यात उपसरपंचाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं आत्महत्येचं कारण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या