बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! मुंबईत आणखी 4 जणांना कोरोनाची लागण

मुंबई| कोरोना संपूर्ण जगभरात थैमान घातलं असून आता मुंबईत आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. यातील 1 व्यक्ती नवी मुंबईतील तर 3 मुंबईतील असल्याचं समोर आलं आहे

सध्या राज्यात कोरोनारूग्णांची संख्या 37 वर पोहोचली आहे तर देशात 110 हून अधिक रूग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. काल पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात कोरोनाचा एक रूग्ण सापडला आहेे. पुण्यातील रूग्णांची संख्या 16 इतकी झाली आहे.

कोरनामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण अहे. प्रत्येक माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. राज्यातील शाळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्या जाहिर करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा फटका शेअर मार्केटलादेखील बसला आहे. आज सेन्सेक्स 200 अंकानी घसरला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

जयंती मल्हारराव होळकरांची, फोटो वापरला तुकोजीरावांचा; राम शिंदेंकडून मोठी चूक

“…तस आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”

महत्वाच्या बातम्या-

बुॉद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद कोरोनामुळं जर्मनीत अडकला

“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”

शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More