देश

पाॅर्न व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे अल्पवयीन मुलांचा 4 वर्षीय मुलीवर बलात्कार

लखनऊ | पाॅर्न व्हीडिओ पाहून 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील अारोपी अल्पवयीन असल्याचं समजतंय.

बलात्कार प्रकरणातील एक आरोपी 12 वर्षाचा असून तिघे 6 ते 10 वर्ष वयोगटातील आहेत, असे महाराजपूर पोलिस स्थानकाचे प्रमुख राकेश मौर्य यांनी सांगितलं.

दरम्यान, जसे पाॅर्नमध्ये दाखवले जात होते तसेच आरोपींनी पीडितेसोबत करण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही राकेश मौर्य यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या