Top News

58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन बैठक बोलावली होती, या बैठकीला त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना बोलवलं होतं, मात्र या बैठकीकडे शाहू महाराजांनी पाठ फिरवली.

 मराठा समाजाने 58 मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत शाहू महाराजांनी सरकारला धारेवर धरलं.

दरम्यान, आता बैठक नको, तर आरक्षण मिळाले पाहिजे, असा पवित्रा घेण्यात त्यांनी घेतला.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही- गिरीश बापट

-2019 च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ!

-शिवरायांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला आला आणि सही करून गेला!

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; मोर्चेकऱ्यांची सरकारला डेडलाईन!

-मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या