Top News मनोरंजन मुंबई

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची 6 तास चौकशी

मुंबई । बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अनेक मोठ्या अभिनेत्यांची नावं समोर आली. यामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल याचंही नाव समोर आलं होतं.

दरम्यान आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अर्जुन रामपालची चौकशी केलीये. दुपारी १२ वाजता अर्जुन चौकशीसाठी हजर झाला होता. जवळपास ६ तास एनसीबीकडून अर्जुनची चौकशी करण्यात आली.

अर्जुन अर्जुन रामपाल लंडनहून परतण्याची प्रतिक्षा एनसीबी करत होती. तो परतल्यानंतर आज २१ डिसेंबर रोजी त्याची चौकशी करण्यात आली.

रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र तो परदेशात असल्याचं त्याने वकिलांमार्फत एनसीबीला कळवलं होतं.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात उद्यापासून इतके दिवस रात्री राहणार संचारबंदी- मुख्यमंत्री

‘असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं’; राजू शेट्टींचा पंतप्रधान मोदींवर निशाण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील

युकेमधून येणाऱ्या विमानांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या