Top News राजकारण

99.9 टक्के नेत्यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘या’ नावाला पसंती!

नवी दिल्ली | काँग्रेसच्या भावी अध्यक्षपदाचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहीत पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत असं सांगितलं होतं.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं समोर येत आहेत. मात्र 99.9 काँग्रेस नेते तसंच पदाधिकाऱ्यांना राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत असं वाटतं असल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलंय.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी यापू्र्वी राहुल गांधी यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आता प्रियंका गांधी यांचं ही नावं पुढे येताना दिसतंय.

सुरजेवाला म्हणाले, “पक्षाच्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार होणार आहे. काँग्रेसचे इलेक्ट्रोल कॉलेज, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्ते योग्य व्यक्तीची निवड करतील.”

थोडक्यात बातम्या-

…अन् टीम इंडियाने 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडीत काढला!

“सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली”

“कृषी कायदा समजून घेणारे आणि कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत”

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले याचं निधन

आता शिक्षकांनाही कोविड उपचारावरील खर्च मिळणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या