बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! केवळ ओरल सेक्सने 15 वर्षांची मुलगी झाली गर्भवती; घडला ‘हा’ प्रकार

नवी दिल्ली | एक अल्पवयीन मुलगी सेक्स न करताच गरोदर राहिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणी केवळ ओरल सेक्स करुन गरोदर राहिल्याचं समजताच डाॅक्टर देखील हैराण झाले आहेत.याबाबतचा खोलवार तपास केल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.

15 वर्षांची एक मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत, पोटावर चाकूचे घाव घेऊन रुग्णालयात गेली. आपल्या बाॅयफ्रेंण्डसोबत ओरल सेक्स करत असताना एक्स बाॅयफ्रेंड तिथे आला आणि तिघांमध्ये भांडण झाली. यातून तिच्या एक्स बाॅयफ्रेंण्डनी तिच्यावर चाकूने हल्ला केला. तिच्या पोटावर गंभीर जखम होती. हातालाही जखम झाली होती. तिची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी तिची तात्काळ सर्जरी केली. रुग्णालयात 10 दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. बरी झाल्यानंतर तिला डिस्जार्ज देण्यात आला.

नऊ महिन्यांनंतर ती मुलगी पोटात वेदना होत असल्याची तक्रार घेऊन पुन्हा रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तिचे जुने रिपोर्ट पाहिले आणि त्यानुसार तपासणी केली तर त्यांना धक्काच बसला. ती मुलगी प्रेग्नंट होती. विशेष बाब म्हणजे तिच्या शरीरात ब्लाइंड व्हजायना होती. जी फक्त दोन सेंटिमीटर इतकीच होती. यामुळे ती सेक्स करू शकत नव्हती किंवा गरोदरही होऊ शकत नव्हती. तिला कधीच मासिक पाळी देखील आली नाही. डॉक्टरांनी तिचं सिझेरियन केलं. तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला.

दरम्यान, डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काही स्पर्म पोटातील जखमेच्या मार्गाने प्रजनन अवयवापर्यंत पोहोचले असावेत. यामध्ये उच्च पीएच असलेल्या लाळेची मदत झालेली असावी. कारण, जेव्हा चाकूने जखमी झालेल्या या मुलीची सर्जरी करण्यात आली तेव्हा तिचं पोट रिकामं होतं. म्हणजे शरीरात अॅसिडची निर्मिती होत नव्हती. जेव्हा अॅसिड निर्मिती होते, तेव्हा स्पर्म प्रजजन अवयवापर्यंत जाऊ शकत नाही.

थोडक्यात बातम्या-

“डोळ्यावरील गुलाबी चश्मा उतरवावा, मोदींना ‘सेंट्रल विस्टा’ शिवाय काहीच दिसत नाही”

सलग पाच वर्ष विराट कोहली अँड टीमनं केला नवा विक्रम; मात्र, न्यूझीलंडकडून धोका

अजित पवारांना ‘या’साठी हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी त्यासाठी करणार इतके कोटी खर्च

पुणे जिल्ह्यातील कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली; प्रशासनाच्या चिंतेत भर

धोनीच्या संघातील ‘हा’ खेळाडू बनणार भारतीय संघाचा नवा ऑलराऊंडर, घेणार हार्दिक पांड्याची जागा!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More