बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप-शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून धुसपूस?? आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंबई | भाजप-शिवसेनेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून मतभेद निर्माण झालं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप-शिवसेनेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून मतभेद असल्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

जागावाटपावरून शिवसेना नाराज नाही, असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. याधीही आदित्य ठाकरेंनी भाजप-शिवसेना युती घट्ट असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप 135, शिवसेना 135 तर मित्रपक्ष 18 जागा लढवणार असल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-तुमची ‘नाटकं’ बंद करा अन्यथा ‘नाटक’ बंद; अभिनेता सुमित राघवन भडकला

-अखेर ठरलं! बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन जुलै महिन्यात

-राज्यातील विद्यमान 40 आमदारांचं भाजप तिकीट कापणार???

-काँग्रेसचा ‘हा’ माजी आमदार प्रकाश आंबेडकरांच्या गळाला??

-रणजितसिंह नाईकांनी बोलल्याप्रमाणे करून दाखवलं…! बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More