बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

मुंबई | बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांचं निधन झालंय. आसिफ यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

बसरा यांनी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा याठिराणी असलेल्या त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

आसिफ यांचा मृतदेब पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी आणि तपास करत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक विमुक्त रंजन यांनी दिलीये.

आसिफ यांनी पाताल लोक, हॉस्टेजस या वेब सिरीजमध्ये काम केलंय. त्याचप्रमाणे ताशकंट फाईल्स, नव्स अपॉन टाईम इम मुंबई या चित्रपटात देखील काम केलंय.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा!

‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाल्या…

“ज्यानं मराठी बाईचं कुंकू पुसलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासून होतोय”

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा टीमसोबत रवाना झाला नाही, कारण…

“भाजपची कित्येक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालीय, त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर आम्ही सुद्धा करु”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More