बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब… रिंकू राजगुरु उर्फ आर्चीने दाखवली तिची जोरदार फिगर, पाहा फोटो

मुंबई | रिंकु राजगुरु हीने तिच्या सैराट या पहिल्याच सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीत आपली छाप उमटवली आहे. त्यानंतर तिने कागर, मेकअप या चित्रपटांमध्ये देखिल काम केलं आहे. रिंकु अलिकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असून नुकतेच तिने तिच्या फिगरचे फोटो इंस्टावर अपलोड केले असून क्षणात व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.

या फोटोला रिंकुने आकर्षित असं कॅप्शन देखील दिलं आहे. काही चाहत्यांनी बाॅडी शो ऑफ केल्याबद्दल रिंकुला ट्रोल केलं आहे. तर काहींनी तिच्या जबरदस्त फिगरची स्तुती केली आहे. विशेष म्हणजे आपली फिगर दाखवण्यासाठी रिंकुने बोल्ड अशी शाॅर्ट पँट आणि स्पोर्ट्स टि-शर्ट घातला आहे.

रिंकुच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम देत मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. रिंकुने सैराट चित्रपटानंतर स्वतःमध्ये प्रचंड बदल केला आहे.  वजन आवाक्याबाहेर जात असल्याचे जाणवल्यानंतर रिंकू राजगुरूने फिटनेसकडे लक्ष दिले. योग्य आहार आणि व्यायामाच्या जोडीने तिने स्वतःमध्ये चांगलाच बदल केला आहे.

रिंकुने फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर कन्नड, बाॅलिवुड आणि वेबसिरीजमध्ये देखिल तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘मानूस मल्लिगे’ हा तिचा कन्नड चित्रपट असून नुकतच तिने लंडनमध्ये ‘छुमंतर’ या चित्रपटाचं चित्रीकरण पुर्ण केलं आहे.

पाहा पोस्ट:

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ह्रदयद्रावक! तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली क्राँक्रीट लिफ्ट, जागीच मृत्यू

नियतीचा खेळ! सासऱ्याचा मृतदेह नेत होता जावई अन्…, एकाच दिवशी माय-लेकी झाल्या विधवा

“विधानसभेच्या काही सदस्यांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या”- भास्कर जाधव

सगळे मरणार, फक्त राजकारणी जिवंत राहणार – प्रविण तरडे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More