औरंगाबाद महाराष्ट्र

मी लवकरच भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्रीही होणार- अब्दुल सत्तार

Loading...

औरंगाबाद | मी लवकरच भाजपमध्ये जाणार असून मी शंंभर टक्के मंत्री होणार आहे, असा दावा आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात अब्दुल सत्तारांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेऊ नका, अशी मागणी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

दरम्यान, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विरोध डावलून मुख्यमंत्री सत्तार यांना भाजपमध्ये घेऊन मंत्रीपद देणार का? अशा चर्चांणा उधाण आलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-आमदार-खासदारांना किती वेतन आणि भत्ते मिळतात माहितीये का तुम्हाला???

-ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं घातक- छगन भुजबळ

-युतीचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच; संजय राऊतांचा दावा

-सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं- राजू शेट्टी

-जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? पुण्यात 1 कोटी 26 हजारांच्या जुन्या नोटा जप्त

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या