बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सकाळी सातच्या आत या, गोगलगाई दाखवतो; टोपल्या भरुन गोगलगाई”; पाहा व्हिडीओ

मुंबई | भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अतिवृष्टिमुळं भयानक परिस्थिती असल्याचं मांडलं. पोतं भरू भरू गोगलगायी काढाव्या लागत असल्याचं पवार यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडीओ-

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More