नवी दिल्ली | फोर्ब्सने जगातील सर्वात महाग 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय कुमारने सलमान खानला मागे टाकलं आहे.
फोर्ब्सच्या माहितीनुसार यंदा अक्षयकुमारने 3.07 अब्जची कमाई केली आहे. तर सलमानने 2.57 अब्ज कमावले आहेत. तसंच या यादीत अक्षय कुमार 76 व्या स्थानावर असून सलमान 82 व्या स्थानी आहे.
दरम्यान, या यादीत शाहरुख खानचं नाव नेहमी असतं मात्र या वर्षी त्याला या यादीतून वगळण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी खूशखबर; रेल्वे देणार बंपर सूट!
-आरजे मलिश्का म्हणते, “‘गेली गेली मुंबई खड्ड्यात”, पहा झिंगाट गाणं…
-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे
-शिवरायांच्या पुतळ्यावरील चर्चेदरम्यान भाजप आमदारानं वापरला ‘भलताच’ शब्द
-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले