बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम महापौर सुरेखा कदमांवर कारवाई करणार आहे. त्याबाबत त्यांने महापालिकेच्या सभेत निवेदन दिले आहे.

आपले नगरसेवकपद रद्द झालेले नसून, कायदेशिरदृष्ट्या हा ठराव चुकीचा आहे. त्या ठरावाला मंजूरी देऊ नये, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम त्यांने निवेदनाद्वारे महापौर सुरेखा कदम यांना दिला आहे. 

दरम्यान, आज महापालिकेच्या सभेला श्रीपाद छिंदमने हजेरी लावली होती, मात्र तो सभेत येताच नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे महापालिकेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!

-मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही- गिरीश बापट

-2019 च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ!

-शिवरायांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला आला आणि सही करून गेला!

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; मोर्चेकऱ्यांची सरकारला डेडलाईन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More