Top News देश

विद्यार्थ्यांशी जातीभेद करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई!

नवी दिल्ली | विद्यापीठ अनुदान आयोगाने एससी, एसटी आणि इतर कोणत्याही जातीच्या आधारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी गैरव्यवहार केल्यास त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

यूजीसीकडे रॅगिंगच्या तक्रारी येत होत्या. तसेच काही काळापासून मेडिकल, इंजिनिअरींग व अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर शिक्षकांकडून त्रास दिल्याच्याही तक्रारी येत होत्या.

या तक्रारींची दखल घेत यूजीसीने अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी यासंदर्भात सर्व विद्यापीठांना पत्र पाठवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ड्रग्ज प्रकरणात दीपिका, श्रद्धानंतर ‘या’ अभिनेत्रीचं नावंही जोडलं

 चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल

 एनसीबीची मोठी कारवाई हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त

 मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 8 मोठे निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या