Top News

‘मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई | 3 वर्षांची असताना शोषणाची बळी ठरल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने केला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

मी आजपर्यंतच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला आहे. चित्रपट मिळवणंसुद्धा माझ्यासाठी कधीच सोपं नव्हतं, असं फातिमा सना शेखने म्हटलं आहे.

केवळ 3 वर्षांची असताना माझा विनयभंग झाला होता. अशा घटना स्त्रियांच्या आयुष्यात कलंकासारख्या असतात. त्या कधीच या घटनांबद्दल बोलत नाहीत. पण आता जमाना बदलला आहे, असं फातिमाने सांगितलंय.

मलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. आयुष्यात अशीही एक वेळ आली होती, जेव्हा असे सांगण्यात आले की, जर शरीरसंबध ठेवले तरच तेव्हा तुम्हाला नोकरी मिळेल. या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होत असतो, असं फातिमा म्हणालीये.

महत्वाच्या  बातम्या-

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

“2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता…”

काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

“देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या