बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शनाया कपूरचा हॉट अंदाज; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | अभिनेता संजय कपूर यांची मुलगी अभिनेत्री शनाया कपूर लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असून तिने केलेल्या फोटोशूटची नेहमीच चर्चा होते. अशातच तिने एक नवीन फोटोशूट केलं आहे. यातले काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

नुकतंच शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोंमध्ये शनायाने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि ब्राऊन कलरचा स्किन फिट स्कर्ट परिधान केला आहे. तिचा लूक अतिशय बोल्ड आहे.

सोनम कपूर, अर्जुन कपूर यांची बहिण असलेली शनाया कपूरच्या फोटोंवर खुशी कपूर, सुहाना खान, करिष्मा कपूर यांनी देखील तिच्या फोटोवर प्रतिक्रीया दिली आहे. तिच्या या लेटेस्ट फोटो शूटवर लाखो लाईक आणि हजारो कमेंट आल्या आहेत.

नुकतंच शनाया कपूरने आपला एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. याआधी देखील शनायाने एका पांढऱ्या ड्रेसमध्ये फोटोशूट केला होता. हा फोटोशूट बोल्ड अंदाजात केला होता.

तिने दिवंगत अभिनेत्री मीनी कुमारी यांच्या ‘पाकीझा’ सिनेमातल्या ‘ठाढे रहियो’ या गाण्यावर आपल्या कथ्थक शिक्षिकेबरोबर डान्स केला होता. पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये ती खुपच सुंदर दिसत दिसली.

थोडक्यात बातम्या-

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार!

‘मी अभिनेता आहे पाॅर्नस्टार नाही’, किसींग सिनमुळे पारसचा वेब सिरीजला नकार

“…म्हणून महाराष्ट्रातील भाजपचा सहकारावर राग असणं स्वाभाविक”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More