औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

औरंगाबाद | मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूनंतर मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी आल्याशिवाय हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

काकासाहेब शिंदेनी गोदावरीच्या नदीपात्रात उडी घेतली होती. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी मृतदेह स्वीकारणास नकार दिला असून मुख्यमंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा

-मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी!

-मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक

-मराठा आरक्षणासाठी राणे पिता-पुत्र आक्रमक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या