जळगाव | जळगाव महापालिकेत भाजपने शिवसेनेचा दारूण पराभव करत महापालिकेवर झेंडा फडकवला, सुरेश जैन यांच्या 35 वर्षाच्या कारभाराला गिरीश महाजनांनी सुरुंग लावले.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन-
जळगावच्या जनतेने आमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं. त्याचे मी मनापासून आभार मानतो.
पंधरा-वीस वर्षापासून कोणतेच प्रश्न सोडवले गेले नाहीत, त्यामुळे आम्ही जनतेला आम्ही विश्वास दिला होता. त्यामुळे आम्ही विकासाचं राजकारण करणार आहोत. तसंच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम आमच्यावर झाला नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-आमदार मेधा कुलकर्णीच्या मुलाची मराठा मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ!
-मराठा आरक्षणासाठी निलेश राणेंचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन!
-ममता बँनर्जी सरड्यासारख्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!
-आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं!
-मराठा आरक्षणाची सुनावणी 7 आॅगस्टला होणार; हायकोर्टाचा निर्णय
Comments are closed.