Top News देश

काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन, मुलाने ट्विट करुन दिली माहिती

नवी दिल्ली  |  काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.30 वाजता निधन झाले आहे. ही महिती त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.

फैजल म्हणाले की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”.

पुढे त्यांनी लिहिले की, मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनासाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.

दरम्यान, अहमद पटेल यांना 1 महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी ते संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभागी झाले होते.


महत्वाच्या बातम्या-

ईडी हे त्यांच्या हातचं बाहुलं झालं आहे- छगन भुजबळ

“हात बरबटलेले नसतील तर ईडीची भीती कशाला?”

“…त्यामुळे भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेनं त्यांची जात दाखवली”

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण…- शरद पवार

प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या