शिवसेनेच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर, म्हणाले…

कोल्हापूर | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्या टीकेला अजित पवारांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. 

शिवसेनेला विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही. त्यामुळेच त्यांनी माझ्याबद्दल अशी भाषा वापरली. मला हे अपेक्षितदेखील होते.

मला राजकारणात किंमत नसेल तर माझी टीका शिवसेनेला इतकी झोंबलीच कशाला, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, मी उद्धव ठाकरेंबाबत काय चुकीचं बोललो? शिवसेनेला विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही. मात्र, कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत, एवढे लक्षात ठेवा, असे पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे!

-“अजित पवार जेवढ्या मतांनी निवडून येतात तेवढा ‘सामना’चा खप तरी आहे का?”

-माझ्यामुळेच सुप्रिया सुळे खासदार झाल्या आहेत, हे त्यांनी विसरू नये!

-उद्धव ठाकरेंवर पुन्हा बोललात तर दिल्लीऐवजी बारामतीत घरी बसवू!

-सध्या भाजपचीच हवा आहे, मात्र टायर पंक्चर नाही हे थुका लावून पाहा- रावसाहेब दानवे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या