नागपूर महाराष्ट्र

आमची माणसं नेवून तुम्ही पोटं वाढवलीत- अजित पवार

नागपूर | भाजप इतर पक्षातले लोक घेवून निवडणुका जिंकत आहे. आमची माणसं नेवून तुमची पोटं वाढलीत. मात्र आता पोटं फुटतील, अशी अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. ते नागपूर येथे बोलत होते.

इतर पक्षातील लोकांना भाजपमध्ये घेण्यावर भाजपचा डोळा आहे, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसमधले लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मात्र भाजपच्या लोकांना तिकीटं दिली जात नाही, असं मतंही त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, आता भाजपची सत्ता आहे म्हणून सगळे भाजपकडे जात आहे, मात्र एकदा भाजपची सत्ता गेल्यावर सगळे आपल्या आपल्या पक्षात परत येणार, हे खात्रीने सांगतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मी माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही-अजित पवार

-अबब !!! चक्क बसवर पाॅर्न स्टारचे फोटो

-पीडीपीच्या फुटीशी भाजपचा काहीही संबंध नाही- राम माधव

-मराठा समाज जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस झालाय- शिवसेना आमदार

मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या