Top News

पेट्रोल हुई अस्सी के पार; अब हटेगी भाजप सरकार- अजित पवार

नागपूर | पेट्रोल हुई अस्सी के पार; अब हटेगी भाजप सरकार, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. नागपूर पावसाळी अधिवेशनात ते विधानसभेत बोलत होते. 

मी भाजपच्या अनेक मंत्र्यांशी बोललो, मात्र पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय कुणाचा? हे त्यांना माहीत नाही. आताही सभागृहात खूप कमी मंत्री उपस्थित आहेत, यावर अजित पवार यांनी बोट ठेवलं. 

दरम्यान, गडकरी म्हणाले होते, अच्छे दिनाचं हाडुक आमच्या घशात अडकलंय. आता ते पुढं सरकलं की नाही माहित नाही. कदाचित शिवसेनेनं ते काढण्यासाठी मदत केली असावी, असंही अजित पवार म्हणाले. 

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी

-ओतल्या जाणाऱ्या दुधात पाणी असतं; सदाभाऊ खोतांकडून आंदोलकांची खिल्ली

-…तर कारवाई अटळ; गिरीश महाजनांचा राजू शेट्टी यांना इशारा

-भोर नगरपालिकेत ‘शत प्रतिशत काँग्रेस’; विरोधकांना एकही जागा नाही!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या