Top News

त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

नागपूर | मुख्यमंत्र्यांच्या सभेत ‘क्या हुआ तेरा वादा’ गाणं वाजवणाऱ्या 16 तरुणांना बेकायदेशीररित्या तुरुंगात डांबल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. ते विधानसभेत बोलत होते. 

चौंडीच्या सभेत मुख्यमंत्री बोलण्यासाठी उभे राहिले असताना हे गाणं वाजवण्यात आलं होतं. त्यानंतर या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील काही तरुण आजही तुरुंगात आहेत, असं अजित पवार म्हणाले.

जनतेने प्रश्न विचारला तर सभेतील वक्ता ऐकून घेतो. त्यांना मारहाण करायला सांगत नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.

पहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-तिनं देशासाठी ‘सुवर्ण’ जिंकलं, तेव्हा तिची जात ‘गुगल’ होत होती!

-रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक; मंत्रालयाबाहेर खड्डे खोदले…

-तो आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते; संभाजी भिडे आपल्या वक्तव्यावर ठाम

-…म्हणून रात्री साडेबारा वाजता विखे-पाटलांचा सभागृहात ठिय्या!

-मनुस्मृतीचा अभ्यास करुन बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली- संभाजी भिडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या