शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार, अजित पवारांचा प्रस्ताव

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलंय. तुमचे ६२, आमचे ८०-८२, लगेच ठराव मंजूर करून टाकू, होऊन जाऊ दे…त्यात १४५ मॅजिक फिगर झाली की मग झालंच काम, अशी आॅफर त्यांनी दिलीय.

काँग्रेस -राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आकड्याचे गणित जमवू आणि सरसकट थेट कर्जमाफी देऊ पण तुमची तयारी आहे का? असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या