…म्हणून राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं- अजित पवार

मुंबई | मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राजू शेट्टींनीही एकत्र यावे, गैरसमज दूर करु, असं ते म्हणाले आहेत.

शिवसेना-भाजपचा पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेऊन विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं वैयक्तीक मत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मनसेने मागिल वेळी एक लाख मतं घेतली होती. त्यामुळे मागचं विसरुन मत विभाजन टाळण्यासाठी त्यांनी एकत्र यावं, असं ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती नक्की होणार. फक्त बार्गेनिंग पाॅवर वाढवण्यासाठी चर्चाचं सत्र चालू आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

उदयनराजेंच्या हमे तुमसे प्यार कितना…गाण्याला सातारकरांचा टाळ्या शिट्यांनी प्रतिसाद

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुरडीवर मुलाने केला बलात्कार अन बापाने केली हत्या

“शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ”

Google+ Linkedin