महाराष्ट्र मुंबई

नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत- अजित पवार

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नेते पाच जागा निवडून येण्याचा दावा करत होते. मात्र त्यांची एकच जागा निवडून आली. भाजपला पदवीधरच्या लोकांनी केलेला पराभव झोंबल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर केली आहे.

नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटतायत, असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावला आहे. ते विधानसभेत बोलत होते.

अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणचा प्रश्न, ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल, कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या काळात कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवीन विषाणू

नरेंद्र मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये- राजू शेट्टी

“कोरोनामुळे संसदेचे अधिवेशन रद्द करणाऱ्या मोदींना कितवं आश्चर्य म्हणणार?”

हृतिक, एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील- कंगणा राणावत

“फुटकळ चर्चेसाठी सरकारकडे वेळ आहे, पण मराठा आरक्षणावर चर्चा करायला वेळ नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या