Loading...

मुस्लिमांनी वाघ बनायला हवं; आजारातून बरं होताच अकबरुद्दीन ओवैसींचा एल्गार

हैदराबाद | खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू आणि एमआयएमचे वादग्रस्त नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी आजारातून बरं होताच आपल्या जुन्या ‘१५ मिनिटं’वाल्या वक्तव्याचा पुन्हा पुनरुच्चार केला आहे.

आजारपणातून बरं झाल्यानंतर ओवैसी यांनी करीमनगरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी माॅब लिंचिंगसंदर्भात मुस्लिमांना आवाज तीव्र करायला सांगितला आहे.

Loading...

देशातील मुस्लिमांनी वाघ बनायला हवं, ते वाघ बनले तर त्यांच्यापुढे देशातील कुठलाही चहावाला उभा राहू शकत नाही, असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.

हौतात्म्याची भावना असेल तर कुणीही झुंडबळी घेणारा किंवा आरएसएसवाला तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही, असं अकबरुद्दीन ओवैसींनी म्हटलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी वडील, भावाने दिले सिगारेटचे चटके

-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा

-आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?

Loading...

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का; सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?

-वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंडची इज्जत धुळीला; आयर्लंडविरुद्ध २ आकडी धावसंख्येत सर्वबाद

Loading...