मुंबई | अभिनेता अक्षय कुमारने 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर तीन जाहिराती शेअर केल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात या तीन जाहिराती आहेत. यातील दुसऱ्या जाहिरातीत एका पंजाबी व्यक्तीला अक्षय कुमार धडा शिकवताना दिसत आहे.
चारचाकी चालवताना एक पंजाबी व्यक्ती फोनवर बोलत असतो. वाहतूक पोलीस असलेला अक्षय कुमार त्याला अडवतो. तेव्हा तो “माझा बाप कोण आहे तुला माहीत आहे का?” नंतर दादाभाई नौरोजी तुझे वडिल नव्हते का? असा प्रश्न तो व्यक्ती अक्षय कुमारला विचारतो.
दरम्यान, ट्राफिकचे नियम पाळा, असं आवाहन तिन्ही जाहिरातीतून अक्षय कुमार करत आहे.
Better late than never. Follow traffic rules for your own and others safety, kyunki road kisi ke baap ki nahi hai. #SadakSurakshaJeevanRaksha pic.twitter.com/N8mh675BRv
— Akshay Kumar (@akshaykumar) August 14, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं अशक्य- निवडणूक आयुक्त
-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!
-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा
-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…
-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड