Top News मनोरंजन

…त्या दोषींना फाशी द्या, शिक्षेचा विचार करुन आरोपी थरथर कापायला हवेत- अक्षय कुमार

मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याघटनेवर अभिनेता अक्षय कुमारने संताप व्यक्त केला आहे.

संताप आणि निराशा! सामूहिक बलात्काराच्या या घटना कधी थांबतील? आपले कायदे आणखी कठोर झाले पाहिजेत, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.

शिक्षेचा विचार करुन आरोपी थरथर कापायला हवेत. या दोषींना फाशी द्या. देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवा. आपण किमान एवढं तर नक्कीच करु शकतो, असं अक्षयने म्हटलंय.

 

महत्वाच्या बातम्या-

“चंद्रकांत पाटील म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?”

‘तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल’; भगतसिंह कोश्यारींचं पायल घोषला आश्वासन

मला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस आल्या आहेत, त्याला आम्ही उत्तर देऊ- सुप्रिया सुळे

“मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या