Top News मनोरंजन

‘अक्षयने लग्नाचं वचन देत मला…’; शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर केले हे धक्कादायक आरोप

photo credit _ Shilpa Shetti Fan Page & Akshay Kumar fan page
photo credit _ Shilpa Shetti Fan Page & Akshay Kumar fan page

मुंबई | बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमारचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जात होतं. यामध्ये रविना टंडन, शिल्पा शेट्टी आणि इतर काही अभिनेत्रींचा समावेश आहे. या संबंधी शिप्ला शेट्टीचा जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये शिल्पाने अक्षयने माझा वापर करत ,मला सोडून दिलं असल्याचा आरोप केला आहे.

या व्हिडीओमध्ये शिल्पाने सांगितलं आहे की, अक्षय कुमार सोबत ती प्रेमात आकंठ बुडाली होती. पण ट्विंकल खन्नासाठी अक्षयने माझा वापर करत माझी साथ सोडत मला धोका दिला.

अक्षय कुमार त्याच्या प्रत्येक प्रेयसीचा विश्वास जिंकत तिच्यासोबत साखरपुडा करायचा. सिद्धीविनायकाच्या मंदिरात नेऊन लग्नाचं वचन द्यायचा. पण नवीन मुलगी अक्षयला आवडली की तो लग्नाला नकार द्यायचा असही शिल्पाने सांगितलं आहे.

दरम्यान, अशाप्रकराचे  आरोप अक्षय कुमावर फक्त शिल्पानेच केले नाहीत तर अभिनेत्री रवीना टंडनने देखील एका मुलाखती अक्षय कुमारवर आरोप केले होते.

थोडक्यात बातम्या-

सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा- बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी देणंघेणं नाही- गिरीष महाजन

“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट!

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या