मनोरंजन

असं झालं तर लग्नानंतर आलिया बाॅलीवूड सोडणार?

मुंबई | अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणवीर कपूर ही जोडी सध्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आली आहे. त्यातच लग्नानंतर आलिया बाॅलीवूड सोडणार का? यावर चाहत्यांच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

कपूर कुटूंबाची सून झाल्यावर बाॅलिवूडला राम राम ठोकणार का?, असा प्रश्न इंस्टग्रामवरील आस्क मी एनिथिंग मध्ये आलियाला विचारण्यात आला होता. लग्नानंतर तुमचं स्टेटस सोडलं तर काहीच सोडायची गरज नाही, जेवढं होईल तेवढं काम मी करत राहणार, असं आलिया म्हणाली.

दरम्यान, कपूर कुटूंबातील सगळ्या सूनांनी आपल्या करियरवर राम राम ठोकला होता. त्यामुळे आता आलिया बाॅलीवूड सोडणार का?, असा प्रश्न चाहत्यांना पडणं साहजिक आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-यश जाधव यांच्या ‘पुरणपोळी’ची इंडो-जर्मन फिल्म फेस्टिवलसाठी निवड

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थाकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या