Top News देश

माझा सर्व खर्च माझी पत्नी टीना करत आहे; अनिल अंबानींची न्यायालयात माहिती

नवी दिल्ली |  मी एक सर्व सामान्य आयुष्य जगतं असून, माझा सर्व खर्च माझी पत्नी टीना अंबानी करतं असल्याची माहिती स्वत: अनिल अंबानी यांनी लंडनमधील उच्च न्यायालयाला दिली आहे.

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी यांनी चीन मधील बँकेकांकडून 4 हजार 760 कोटीचे कर्ज घेतले होते. त्याची वसूली करण्यासाठी या बँकांनी त्यांच्याविरोधात लंडनमधील न्यायालयात खटला दाखल केला आहे.

दरम्यान, मागिल सहा महिन्यात पत्नीचे 9 कोटी 90 लाखांचे दागिने विकले असल्याची माहिती शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनिल अंबानींनी न्यायालयाला दिली.

महत्वाच्या बातम्या-

“मी पुन्हा सांगतोय… मी ड्रग्ज घेत नाही आणि माझ्या त्या पार्टीतही ड्रग्ज नव्हते”

मी साधारण आयुष्य जगतोय, दागिने विकून वकिलांची फी भरतोय- अनिल अंबानी

एनसीबीच्या चौकशीत अभिनेत्री रकुलप्रीतने रियाबाबत केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

रूग्ण बरे होण्यात राज्यात ‘हे’ शहर आघाडीवर, रिकव्हरी रेट 91 टक्क्यांच्या वर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या