अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल सुरु, आयफोनवर ३० टक्क्यांपर्यंत सूट

मुंबई | अॅमेझॉन या ई कॉमर्स वेबसाईटवर आजपासून ग्रेट इंडियन सेल सुरु झालाय. अनेक उत्पादनांवर ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जातेय. आयफोनसारख्या महागड्या उत्पादनावर ३० टक्क्यांपर्यंत सूट दिली जातेय. हा सेल १४ मे पर्यंत सुरु राहणार आहे.

http://amzn.to/2pBtcim या लिंकवर क्लिक करुन पाहा आजच्या बंपर ऑफर्स

 

काही खास ऑफर्स-


आणखी भन्नाट ऑफर्ससाठी  http://amzn.to/2pBtcim या लिंकवर क्लिक करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या