Top News

नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!

अहमदाबाद | भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटांबदीच्या काळात गुजरातमधील सर्वाधिक जुन्या नोटांचा भरणा झाल्याचं समोर आलंय. या बँकेत तब्बल 745.59 कोटी रुपये जमा झालेत. 

अमित शहांच्या बँकेसोबत भाजप नेते आणि गुजरातमधील मंत्री जयेश रदडिया संचालक असलेल्या राजकोट जिल्हा सहकारी बँकेत 693.19 कोटी रुपये जमा झालेत. 

माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी नाबार्डकडून मागविलेल्या माहितीतून ही बाब उजेडात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजपचा राज्य फोडण्याचा डाव आहे!- अशोक चव्हाण

-पंतप्रधान होण्यासाठी भाजप शेपटी हलवत मागे येतं!

-… म्हणून दाभोळकरांना मारण्यात आलं- गुलजार

-शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत विचारताच पाशा पटेल भडकले!

-अखेर ‘बाजीराव मस्तानी’च्या लग्नाची तारीख ठरली; या दिवशी होणार लग्न

-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या