नवी दिल्ली | भाजप अध्यक्ष अमित शहा यांना सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने मानहानीची नोटीस पाठवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाष्य केल्याबद्दल माफी मागावी अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा दिला आहे.
चिटफंड कंपन्यांच्या मालकांनी बॅनर्जींच्या पेंटिंग कोट्यावधी रुपयांनी खरेदी केल्या, असा आरोप अमित शहांनी मंगळवारी केला होता.
आरोग्य मंत्री चंद्रीमा भट्टाचार्य यांनी शहांनी मानहानीची नोटीस पाठवली.
दरम्यान, शहा हे खोट बोलत असून त्यांनी ममतांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचं भट्टाचार्य यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या-
–पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचे भारतातील कार्यक्रम बंद?
–लाथ मारत बसल्याने उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झालाय- धनंजय मुंडे
-“पर्रिकर म्हणाले, माझा काहीही संबंध नाही, मोदींनीच ‘खेळ’ केला”
–मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णांच्या मागणीला हरताळ
-… आणि बीग बींचा फोटो पाहून रेखा यांनी तोंड फिरवलं.