मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे काही दिवसात राजकारणात सक्रीय होणार असल्याचं समजतंय. मनसेतील काही नेत्यांच्या हट्टामुळं अमित राजकारणात प्रवेश घेणार असल्याचं कळतंय.
अमित ठाकरेंना मनसेत लवकरच नवी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईतील विविध शाखांना भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत.
दरम्यान, अमित ठाकरे राजकारणात नक्की केव्हा येतात? आणि त्यांच्याकडे काय जबाबदारी दिली जाते? याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-धनंजय मुंडेंना माझ्यामुळेच विरोधी पक्षनेतेपद- पंकजा मुंडे
-…तर मी इथेच विष घेऊन आत्महत्या करेन- सुनील तटकरे
-सहावीच्या पुस्तकात गुजराती मजकूर; विरोधकांचा मोठा गदारोळ
-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!
-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती