मनोरंजन

बीग बी अमिताभ बच्चन झळकणार ‘या’ मराठी चित्रपटात!

मुंबई | महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे मराठी सिनेमात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. ‘एबी आणि सीडी’ या मराठी चित्रपटात अमिताभ बच्चन झळकणार असल्याचं बोललं जातंय.

मिलिंद लेले ‘एबी आणि सीडी’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या सिनेमात अमिताभ काम करणार आहेत.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांच्या मित्राच्या भूमिकेत अमिताभ बच्चन असणार आहेत.

दरम्याम, अमिताभ बच्चन यांनी याअगोदर 1994 साली ‘आक्का’ या मराठी चित्रपटात त्यांच्या पत्नीसह एका गाण्यात झळकले होते.

महत्वाच्या बातम्या

-आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका; मुख्यमंत्र्याचे प्रशासनाला आदेश

रोड शो दरम्यान एका महिलेने केले सनी देओलच्या गालावर किस!

“भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारच्या या योजनांवर महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावं”

-संरक्षणमंत्री म्हणतात आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा काँग्रेसने चुकीचा वापर केला

-मोदींनी राजीव गांधींबद्दल केलेला दावा खोटा; माजी नौदल अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या