Top News राजकारण

अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन

मुंबई | धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झालेत. या विजयावरून भाजप आमदार गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

अमरीश पटेल यांचा विजय हा महाविकास आघाडीसाठी मोठा राजकीय धक्का असल्याचं विधान गिरीश महाजन यांनी केलंय.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “धुळे-नंदुरबारमध्ये काँग्रेसची मतं फुटल्यामुळे आमचा विजय झाला आहे. आमचा विजय झाल्याने या विजयामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांना राजकीय धक्का नक्कीच बसला असेल.”

दरम्यान, आम्हाला विधानपरिषद निवडणुकीत 4-2 असा विजय मिळेल, असं वक्तव्य देखील गिरीश महाजन यांनी केलंय.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात!

“दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला”

रजनीकांत अखेर राजकारणात, ‘या’ दिवशी करणार पक्षाची घोषणा!

दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी

कृषी कायद्याविरुद्ध प्रकाश सिंह बादल आक्रमक, ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करणार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या