Top News महाराष्ट्र मुंबई

अमृता फडणवीसांचं नवं गाणं; ‘डाव मांडते भीती’!

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आलं. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचं हे गाणं चागलंच व्हायरल झालं आहे.

‘झी म्यूझिक मराठी’च्या ‘अंधार’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ‘डाव मांडते भीती’, असं गाण्याचं शीर्षक असून व्हिडीओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवली आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करतमराठी चित्रपट ‘अंधार‘ मधील जीत गांगुली  यांनी संगीतबद्ध केलेले माझे गीत नक्की ऐका, असं म्हटलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस याआधी गाण गायलं आहेत. अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तु मेरे संग है, असं या गाण्याचे बोल होते.

 

थोडक्यात बातम्या-

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?- नारायण राण

महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी!

स्व. मोहनलालजी बियाणा पत्रकारिता सन्मान!; राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा

“…तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही”

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना मोठा झटका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या