महाराष्ट्र मुंबई

मोदींना आणि मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत- रामदास आठवले

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मी बदनाम होणार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. ते चेंबूरमधील सभेत बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी मेगाभरतीला स्थगिती दिली आहे. मराठा समाजात शांतता राहावी म्हणून हा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मीच उमेदवार असेन, असंही त्यांनी जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव; काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुखांचा आरोप

-कोर्टात जात असताना छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल

-आम्हा ‘तिघां’ना पंतप्रधानपदाची हाव नाही- शरद पवार

-मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!

-मुख्यमंत्रीच काय खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या