Top News

… तर राहुल गांधींनी असं केलं तर भूकंप होईल; परेश रावल यांचं टीकास्र

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हातात कागद न घेता भाषण करून दाखवलं तर भूकंप होईल, अशा शब्दात अभिनेते परेश रावल यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.

राहुल गांधी यांनी आज कुठल्याही कागदाचा आधार न घेता, कुठलीही गडबड न करता, कुठलीही चूक न करता सलग 15 मिनिटे भाषण केलं तर धरणीकंपच नाहीतर जमीनही नाचू लागेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, मला पंधरा मिनिटं बोलू दिले, तर भूकंप होईल, असं विधान राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यावरून रावल यांनी त्याच्यावर टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या