बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवली बुलेट!

मुंबई |  भाजपच्या ‘विजय संकल्प बाईक रॅली’ या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेट चालवली. यावेळी त्यांच्या पाठीमागे खासदार पूनम महाजन बसल्या होत्या.

बुलेट चालवताना मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट वापरलं. वाहतूक नियमांचं उल्लंघन होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.

या रॅलीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार आणि खासदार पूनम महाजन सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, भाजपचं सध्या ‘विजय संकल्प बाईक रॅली’ हे अभियान चालू आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे अभियान चालवलं जातंय. 

महत्वाच्या बातम्या-

99 धावांवर 4 गडी बाद असतानाही कोहली शास्त्रींना म्हणाला…

-पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; ग्रामविकास विभागात मेगाभरती

-कारवाईविषयी शंका नाही मात्र भाजपने हवाई हल्ल्याचे पुरावे द्यावेत- काँग्रेस

हवाई हल्ल्यात ‘जैश’चे मोठं नुकसान झाल्याची मसूद अजहरच्या भावाची कबुली

“पाकिस्तानमध्ये ताकद नसेल तर त्यांनी भारताला सांगावं, आम्ही दहशतवाद संपवू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More