मुंबई | परिवहन मंत्री अनिल परब यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. अनिल परब यांना कोरोनाची लक्षण असल्याने त्यांना लीलावतीत दाखल केल्याचं कळतंय.
अनिल परब यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलंं आहे.
अनिल परब यांच्यावर लिलावतीत उपचार सुरु आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
…अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज- चंद्रकांत पाटील
धोनीच्या मुलीला देण्यात आलेल्या बलात्काराच्या धमकीवर शाहिद आफ्रिदी म्हणाला…
…तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन; कन्हैया कुमार यांचा व्हिडीओ व्हायरल
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही- उद्धव ठाकरे