Top News मनोरंजन

अंकिता लोखंडेनं बाॅयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला; खाली कमेंटचा पाऊस पडला!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेचा नुकताच 36वा वाढदिवस झाला. यावेळी अंकिताने वाढदिवसाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला.

तर आता अंकिताने आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि बॉयफ्रेंड विकी जैनसोबत जुन्या आठवणी ताज्या केल्यात. अंकिताने सोशल मीडियावर गेल्या वर्षीचा गोव्याचा फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये अंकिता तिच्या बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसलेली दिसतेय. यावर कमेंट्सचा पाऊस पडलाय.

या फोटोला कॅप्शन देताना अंकिताने म्हटलंय, “आम्ही पूर्ण फॅमिली पुन्हा एकदा गोवा जाण्यासाठी इच्छुक आहतो?” अंकिताच्या यापूर्वीच्या फोटोवरून तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

दरम्यान अंकिता देखील ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देते. अंकिताने नुकतंच एका पोस्टमध्ये, ‘मी शांत राहणार आहे, लोकं माझ्याबद्दल नकारात्मक विचार करतात. मुळात लोकांच्या संस्कारांवर अवलंबून आहे. मला महिती आहे मी काय आहे, यासाठी मी नेहमी शांत राहते.”

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी सुरू होतोय; मनसेची राज्य सरकारवर टीका

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचं काम- देवेंद्र फडणवीस

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या