बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका

मुंबई | महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. अमूल दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

अमूल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर मुंबई, अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर आणि पश्चिम बंगालमध्ये लागू होतील.

अमूल शक्ती दूध आता 50 रुपये प्रति लिटर, अमूल गोल्ड आता 62 रुपये प्रति लिटर आणि अमूल ताझा 56 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“आजकाल घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतात”

सहा महिन्यांपूर्वी केलेली राकेश झुनझुनवालांची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

विनायक मेटेंचा अपघात की घातपात?, ‘ही’ प्रश्न अनुत्तरीतच

Google चा कर्मचाऱ्यांना झटका; कंपनीने घेतला मोठा निर्णय

“अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आता आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More