Top News

मराठा आरक्षणासाठी आणखी एका मोर्चेकऱ्याची आत्महत्या!

औरंगाबाद | मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत, औरंगबादमधील मुकुंदवाडीत मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने आत्महत्या केली आहे. प्रमोद होरे पाटील असं आत्महत्या केलेल्या मोर्चेकऱ्याचं नाव आहे.

आरक्षण मिळावं यासाठी मोर्चेकरी आपलं जीवन संपवत आहेत. आरक्षणासाठी औरंगाबादमधील ही तिसरी आत्महत्या आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे या मराठा तरूणानं आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं, त्यानंतर मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!

-आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल!

पुरावे असतील तर बोला, मराठा संघटनांना बदनाम करू नका!

-आता खासदार-आमदारांची खैर नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू नका; मराठा मोर्चेकऱ्यांच्या बैठकीत निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या